नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यात मानसपूरी हे खेडेगाव असून हे गाव कंधार शहरापासून साधारणपणे एक कि. मी. अंतरावर आहे. हे गाव ऐतिहासिक असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुरातत्त्वीय अवशेष मिळाले आहेत.