दुस-या महायुद्ध काळातील कामगार लढा (१९३९ - ४५)
Volume : III Issue : XI July-2017
प्रभारी प्राचार्य डॉ. चंद्रकांत संदिपान चव्हाण
श्री संजय बब्रुवान कांबळे
ArticleID : 376
Download Article
Abstract :

३ सप्टेंबर १९३९ रोजी दुसरे महायुद्ध सुरु झाले. युद्ध काळात उत्पादन वाढवण्यासाठी कारखान्यातल्या दोन पाळ्यांच्या जागी पाळ्यात काम सुरु झाले.

Keywords :
References :

Recent Articles

Read More >>