डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा समता संघर्ष
Volume : II Issue : VI February-2016
सुनील राजपूत
ArticleID : 205
Download Article
Abstract :

भारतीय समाजातील विषमता, दारिद्र्य, शोषण आणि अज्ञान हे येथील वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था अपत्य होय आणि याच वर्ण व जातीव्यवस्थेने निर्माण केलेल्या गुलामगिरीत दलित, मागासवर्गीय व महिला आपले जीवन जगत होते. अशा परिस्थितीत सुरुवातीच्या काळात महात्मा फुले यांनी दलित, बहुजन समाजात जाणिव जागृती घडवून आणण्याचा प्रयत्न केला.

Keywords :
References :

Recent Articles

Read More >>

Publication Place

Shri Ashok Shivaji Ekaldevi
Sr No 33/8/6 Wadgaon,
BK FL At No10,
Dnyanesh Apart
Pune - 411041
Mob : +91-9422460023
Email : g.sanjayjee@gmail.com