काँग्रेस व व-हाड (इ.स.1885 ते 1935)
Volume : IX Issue : III November-2022
डॉ.अमोल बोरकर
ArticleID : 793
Download Article
Abstract :

इ.स.1853साली इंग्रजांनी निजामांकडून व-हाडप्रांत राज्यकारभार करिता मागून घेतला. व-हाडप्रांतातील लोकमतांवर आंगल विद्याविभूषित सुशिक्षितांची हळूहळू छाप पडली. येथील भाषा मराठी असल्यामुळे व-हाडात पहिल्याने जे इंग्रजी शिकलेले सरकारी अधिकारी लोक आले त्यात प्रामुख्याने महाराष्ट्रातील लोकांचा भरणा जास्त होता.

Keywords :
References :

Recent Articles

Read More >>

Publication Place

Shri Ashok Shivaji Ekaldevi
Sr No 33/8/6 Wadgaon,
BK FL At No10,
Dnyanesh Apart
Pune - 411041
Mob : +91-9422460023
Email : g.sanjayjee@gmail.com