महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे स्वरूप व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदान
Volume : IX Issue : II October-2022
डॉ. एस. आर. कट्टीमनी
ArticleID : 774
Download Article
Abstract :

भारतीय स्वातंत्र्यलढा ही एक बहुआयामी बाब म्हणून ओळखली जाते. आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये विविध संस्था, संघटना, व्यक्ती व चळवळींचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे. यामध्ये लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात सुरु केलेल्या होमरूल चळवळीचे स्थान महत्वपूर्ण असे आहे.

Keywords :
References :

Recent Articles

Read More >>

Publication Place

Shri Ashok Shivaji Ekaldevi
Sr No 33/8/6 Wadgaon,
BK FL At No10,
Dnyanesh Apart
Pune - 411041
Mob : +91-9422460023
Email : g.sanjayjee@gmail.com