छ. शिवाजी महाराजांचे जलव्यवस्थापन
Volume : VIII Issue : VI February-2022
रेश्मा मारुती भगत
ArticleID : 761
Download Article
Abstract :

आपल्या भारत मातेने अनेक वीरांना जन्म दिला आहे. त्यांच्या जन्माने आपली मातृभूमी पावन झाली आहे. महाराष्ट्रात असाच एक शक्तिशाली, निष्ठावान, पराक्रमी, राजा होवून गेला. ते म्हणजे प्रौढ प्रताप पुरंदर..., क्षत्रीय कुलावंतस.. सिंहासनाधिश्वर ... महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज . छत्रपती शिवाजी महाराज हे महान भारतीय राजा आणि रणनितीकार होते.

Keywords :
References :

Recent Articles

Read More >>

Publication Place

Shri Ashok Shivaji Ekaldevi
Sr No 33/8/6 Wadgaon,
BK FL At No10,
Dnyanesh Apart
Pune - 411041
Mob : +91-9422460023
Email : g.sanjayjee@gmail.com