गोंधळी समाजातील स्त्रीयांच्या वास्तव संघर्षाची गाथा : तीन दगडाची चूल
Volume : III Issue : VII March-2017
प्रा. अभिमन्यू गेना ओहळ
ArticleID : 747
Download Article
Abstract :

मराठी साहित्यामध्ये आत्मकथन हा एक महत्वाचा साहित्यप्रकार आहो. आपले जीवन्नातील चढउतार, चांगले वाईट प्रसंग साहित्यातून मांडण्यासाठी बज्याच लेखकांनी हा साहित्यप्रकार निवडला आहे. मराठी साहित्य क्षेत्रात दया पवार यांचं 'बलुतं' हे आत्मकथन आलं आणि त्यानंतर उपरा, उचल्या, अक्करमाशी, गबाळ, कोल्हाटयाचं पोरं, माज्या जल्माची चित्तरकथा, तराळ-अंतराळ, आठवणींचे पक्षी अशी अन्नेक आत्मकथने आली आणि साहित्यरसिकांनी, वाचकांनी, समिक्षकांनी त्याला अमाप लोकप्रियता मिळवून्न दिली.

Keywords :
References :

Recent Articles

Read More >>

Publication Place

Shri Ashok Shivaji Ekaldevi
Sr No 33/8/6 Wadgaon,
BK FL At No10,
Dnyanesh Apart
Pune - 411041
Mob : +91-9422460023
Email : g.sanjayjee@gmail.com