मुंबई विधान सभेच्या निवडणुका व संयुक्त महाराष्ट्र समिती (विशेषतः सोलापूर जिल्हा १९५२ ते १९५७)
Volume : V Issue : I September-2018
प्रा.डॉ. किशोर नागनाथ जोगदंड
ArticleID : 490
Download Article
Abstract :

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात १९५२ ते १९५७ च्या निवडनुकींना अतिशय महत्वाचे स्थान आहे. विशेषतः सन १९५२ च्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीला मोठ्या प्रमाणात यश मिळाले तर सन १९५७ च्या निवडणुकीत अपयश आले.

Keywords :
References :

Recent Articles

Read More >>