मराठ्यांच्या स्वातंत्र्य युध्दात संभाजी महाराजांची भूमिका
Volume : V Issue : II October-2018
प्रा. संतोष शंकरराव इंगोले
ArticleID : 486
Download Article
Abstract :

शिवाजी महाराजांच्या अकाली निधनाने मराठ्यांच्या इतिहासातील एक अभूतपूर्व पर्व संपले. या पर्वात शेकडो वर्षे गुलामगिरीत राहिलेल्या महाराष्ट्रातील समाजाला शिवाजी महाराजांनी स्वराज्य व स्वातंत्र्य निर्माण करून दिले.

Keywords :
References :

Recent Articles

Read More >>