जैन धर्मीय राजा ईल व शिरपूर, मुक्तागिरी एक अभ्यास
Volume : V Issue : I September-2018
प्रा. डाॅ. प्रशांत प्रल्हादराव कोठे
ArticleID : 481
Download Article
Abstract :

‘‘विदर्भात जैन धर्मीयांची प्रदीर्घ आणि समृद्ध परंपरा राहीली आहे. अक¨ला जिल्ह्यातील राजनापूर खिनखिनी येथे मिळालेल्या कास्य जैन प्रतिमा हा त्याचा पुरावा आहे. त्या इ.स. नवव्या शतकातील आहेत.

Keywords :
References :

Recent Articles

Read More >>