भारतीय आरक्षणाचा इतिहास व आजची परीस्थिती
Volume : IV Issue : XI July-2018
डाॅ.राम फुन्ने
ArticleID : 471
Download Article
Abstract :

महाराष्ट्र आज आरक्षणाच्या आंदोलनामुळे ढवळुन निघाला आहे.विविध समाज घटकांकडुन वेगवेगळया सूचित किंवा वेगळया आरक्षणाची मागणी होत आहे. आरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनास प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने आरक्षण हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला.

Keywords :
References :

Recent Articles

Read More >>