स्वराज्याची प्रेरणा आणि स्फुर्ती - राजमाता जिजाऊ
Volume : IV Issue : X June-2018
डाॅ. अनिल ठाकरे
ArticleID : 462
Download Article
Abstract :

‘मुल जन्मानंतर पहिली गुरु आईच असते‘ हे नव्याने सांगण्याची गरज नाही. षिवरायांच्या प्रत्येक पैलुवर अखेर पर्यंत मातोश्री जिजाऊंची छाप होती, हे शिवरायांच्या चारित्र्यातुन स्पष्ट होते.

Keywords :
References :

Recent Articles

Read More >>