सिंदखेड राजा येथील जाधव घराण्याची जल व्यवस्थापनाची उत्कृष्ट व्यवस्था
Volume : IV Issue : VII March-2018
प्रा. डॉ. सिद्धार्थ शिवाजी वाठोरे
ArticleID : 421
Download Article
Abstract :

आज संपूर्ण जगात जलव्यवस्थापना संदर्भात मोठ्या प्रमाणात जन जागृती मोहीम हाती घेतल्याचे दिसून येते. मात्र मध्ययुगीन भारतातील काही शासकानी ही व्यवस्था प्रत्यक्षात उतरवलेली दिसते.

Keywords :
References :

Recent Articles

Read More >>