भारतीय स्वातंत्र्यलढयातील नागपूर शहरातील महिलांचे योगदान-एक चिकित्सक अध्ययन
Volume : IV Issue : IV December-2017
प्रा. राजु भा. खरडे
ArticleID : 397
Download Article
Abstract :

स्त्री आणि पुरूष समाजरूपी रथाची दोन चाके असून, स्त्री आणि पुरूषांच्या सहकार्याषिवाय समाजाचा, राष्ट्राचा विकास शक्य नाही. त्याचप्रकारे स्वातंत्र्यलढा स्त्री पुरूषांच्या सहकार्याषिवाय शक्य नाही, परंतु स्वातंत्र्यलढयातील स्त्रियांच्या कार्याकडे गांर्भिर्याने पाहिले गेले नाही.

Keywords :
References :

Recent Articles

Read More >>