इतिहास संशोधन आणि अहमदनगरचे ऐतिहासिक वस्तु संग्रहालय [सन १९६० ते २०१६]
Volume : IV Issue : III November-2017
संतोष यादव
ArticleID : 384
Download Article
Abstract :

भग्न तरीही अभंग हे अवशेष काळाच्या कराळ दाढेतून बचावलेले पराभव पचवणारे पराक्रम पाजळणारे दुरीतांचे तिमिर जाळणार अन उजाळणारे विश्वस्वधर्म इतिहासाचा हा थोर वारसा आरसा हा मृत्युंजय संस्कृतिचा असे म्हणतात घडवणारे कधी इतिहास लिहीत नाहीत आणि जे इतिहास लिहीतात, त्यांचा स्वत:चा कधीच तो नसतो.

Keywords :
References :

Recent Articles

Read More >>