पेशवेकालीन अहमदनगरच्या न्यायदान पद्धतीत मुसलमानी छाप पडलेला दिसतो. या न्याय संस्थेमध्ये हिंदू आणि मुसलमान परंपरांचे मिश्रण झालेले आढळते.