Journal is added in UGC List

अनसिंग: एक ऐतिहासिक मागोवा
Volume : IV Issue : II October-2017
प्रा. डाॅ. सचितानंद एस. बिचेवार
ArticleID : 377
Download Article
Abstract :

इतिहास अस्मितेसोबतच समाजाच्या भावी वाटचालीसाठी , प्रेरणा व स्पूर्तीसाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे. भारतीयांच्या संदर्भात असे म्हटल्या जाते की, भारतीय इतिहास घडवितात, पण त्याची व्यवस्थित नोंद ठेवीत नाहीत. म्हणून आपला अत्यंत अभिमानास्पद इतिहास अजुनही काळाच्या उदरात दडपला गेला आहे.

Keywords :
References :

Recent Articles

Read More >>