सातारा जिल्ह्यातील होमगार्ड संघटना व कार्य (१९४८ - १९७०)
Volume : IV Issue : I September-2017
प्रा. डॉ. अजितकुमार दादासो जाधव
ArticleID : 362
Download Article
Abstract :

आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये ब्रिटीशांच्या साम्राज्यवादी भूमिकेने हिंदुस्तानात जातीय व धर्मीय तेढ मोठ्या प्रमाणात वाढली. सर्व सामान्य जनतेचे जीवन धोक्यात आले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला.

Keywords :
References :

Recent Articles

Read More >>