पश्चिम विदर्भातील आदिवासींच्या समस्या व त्यावरील उपाय योजनांचे चिकित्सक अध्ययन.
Volume : III Issue : VIII April-2017
प्रा. अनिल शिवाजी भुरके
प्रा. विणा विनायकराव तोरकड
ArticleID : 356
Download Article
Abstract :

विदर्भ हा महाराष्ट्र राज्याच्या एक भौगोलीक प्रदेश महाराष्ट्राच्या पुर्व दिशेला असुन भारताच्या मध्यवर्ती ठिकानी वसलेला आहे. या भुप्रदेशाचा विस्तार उत्तर अक्षांश 90° ते 22°47 आणि पुर्व रेखांश 76°ते 81°या दरम्याने झालेला आहे.

Keywords :
References :

Recent Articles

Read More >>