1942 च्या चलेजाव चळवळीत बुलढाणा जिल्हयातील स्त्रियांचे योगदान
Volume : III Issue : VII March-2017
डॉ. गोविंद तिरमनवार
ArticleID : 338
Download Article
Abstract :

आधुनिक भारताच्या इतिहासातील व भारताच्या स्वातंत्र्याढयातील एक महत्वपूर्ण टप्पा म्हणजे 1942 ची ‘चलेजाव चळवळ’ किंवा ‘भारत छोडो¨’ आंदोलन होय. भारताला संपूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या ध्येयाने प्रेरित भारतीय जनतेने ‘करु अथवा मरु’ या प्रेरणेने हे आंदोलन गतिमान केले. सर्वव्यापी अशा या अंतिम लढयात भारतातील स्त्रियांचा सहभाग महत्तपूर्ण होता.

Keywords :
References :

Recent Articles

Read More >>

Publication Place

Shri Ashok Shivaji Ekaldevi
Sr No 33/8/6 Wadgaon,
BK FL At No10,
Dnyanesh Apart
Pune - 411041
Mob : +91-9422460023
Email : g.sanjayjee@gmail.com