राजर्षी छ.शाहू महाराजाचे पुरोगामी दृष्टीकोन
Volume : II Issue : XII August-2016
डॉ.संजय गायकवाड
ArticleID : 274
Download Article
Abstract :

२० व्या शतकाच्या मोठ्या नेत्यांच्या मालिकेत आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून राजर्षी शाहू महाराज यांची गणना होते. अवघ्या २५ वर्षाच्या कारकिर्दीत संस्थानाची कायापालट केला होता.धार्मिक,राजकीय व सामाजिक चळवळीच्या माध्यमातून बहुजन समाजनिष्ठ राजकारणाची सूत्रे शाहू महाराजांनी हलवली होती.

Keywords :
References :

Recent Articles

Read More >>

Publication Place

Shri Ashok Shivaji Ekaldevi
Sr No 33/8/6 Wadgaon,
BK FL At No10,
Dnyanesh Apart
Pune - 411041
Mob : +91-9422460023
Email : g.sanjayjee@gmail.com