इंदापूर तालुक्यातील विटभट्टी कामगारांचा अर्थिक व सामाजिक अभ्यास
Volume : II Issue : XI July-2016
प्रा. भोर भिमाजी काशिबा
-
ArticleID : 253
Download Article
Abstract :

विटभट्टी उद्योग, ग्रामोद्योग, कुटीरउद्योग आणि लघुउद्योग या दृष्टीने महत्वाचा आहे. विटभट्टी उद्योग अकुशल आणि बेकार घटकांना काम मिळवून देणारा महत्वाचा व्यवसाय आहे. अल्प भांडवलावर हा उद्योग सुरू करता येत असल्या कारणाने अनेक लोक हा व्यवसाय करू शकतात.

Keywords :
References :

Recent Articles

Read More >>

Publication Place

Shri Ashok Shivaji Ekaldevi
Sr No 33/8/6 Wadgaon,
BK FL At No10,
Dnyanesh Apart
Pune - 411041
Mob : +91-9422460023
Email : g.sanjayjee@gmail.com