मुघलकालीन महात्वाकांक्षी सम्राज्ञी – नुराजहान
Volume : II Issue : V January-2016
गव्हाणे के. जी.
ArticleID : 194
Download Article
Abstract :

मध्ययुगीन मुघल कालखंडात जहागीराच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाची घटना म्हणून इतिहासकार जहागीर- नुराजहान विवाहाला उल्लेख करतात. इ.स. १६११ मध्ये जहागीर- नुराजहान (मेहरुन्निसा) विवाह झाला. जहागीरचा नुराजहानसी विवाह झाल्यानंतर त्याची कारकीर्द म्हणजेच नुराजहानचीच कारकीर्द समजली जाण्यास सुरुवात झाली. याविषयी ‘तातीमा – इ- वाकियात-ए-जहागिरी’ चा ग्रंथलेखक मुव्ह्डी म्हणतो,”मुघल साम्राज्यातील संपूर्ण घडामोडी नुरजहानचहाताळत होती. तिच्या नावे खुतबा वाचणेच शिल्लक राहिले होते. एरवी ती अनियंत्रित सत्ताधीशच होती.’’

Keywords :
References :

Recent Articles

Read More >>

Publication Place

Shri Ashok Shivaji Ekaldevi
Sr No 33/8/6 Wadgaon,
BK FL At No10,
Dnyanesh Apart
Pune - 411041
Mob : +91-9422460023
Email : g.sanjayjee@gmail.com