संयुक्त महाराष्ट्र चळवळ व मराठी शाहिरांचा सहभाग
Volume : II Issue : II October-2015
शांताराम शेलार
ArticleID : 161
Download Article
Abstract :

आज आपण महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशी झाली. याविषयी जर विचार मंथन केले, तर त्या संदर्भात काही प्रमाणात पाश्र्वभूमी पाहणे आवश्यक आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. ‘महाराष्ट्र’ हे राज्य भाषावर प्रांतरचनेच्या तत्त्वानुसार निर्माण झाले आहे. त्यामध्ये सर्व मराठी भाषिक प्रदेशांचा अंतर्भाव करणेत आला आहे.

Keywords :
References :

Recent Articles

Read More >>

Publication Place

Shri Ashok Shivaji Ekaldevi
Sr No 33/8/6 Wadgaon,
BK FL At No10,
Dnyanesh Apart
Pune - 411041
Mob : +91-9422460023
Email : g.sanjayjee@gmail.com