महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राचे योगदान
Volume : II Issue : I September-2015
सुतार.‍ विदया अशोक
ArticleID : 147
Download Article
Abstract :

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. भौगोलिक क्षेत्र व लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रचा देशात दुसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ – 3,07,713 चौ.कि.मी आहे. महाराष्ट्रामध्ये 35 जिल्हे असून 33 जिल्हा परिषदा आहेत. 2011 मध्ये 15 वी जनगणना पार पडली. 2011 मध्ये 11,23,72,972 इतकी लोकसंख्या होती, तर भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण 9.42% इतके आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण 54.77% तर नागरी लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण 45.23% इतके आहे. महाराष्ट्रात इतर राज्याच्या मानाने नागरिकरण मोठया प्रमाणात झालेले आहे. 2012-13 च्या आर्थिक पाहणीनुसार 45.2% लोकसंख्या शहरी भागात राहते. चालु किंमतीनुसार 2012-13 वर्षाचे स्थुल राज्य उत्पन्न (GSDP) 11,99,548 इतके असून देशाच्या GDP मध्ये राज्याचा वाटा 14.4% आहे. गेल्या काही वर्षापासून स्थुल राज्य उत्पन्न वेगाने वाढत आहे.

Keywords :
References :

Recent Articles

Read More >>

Publication Place

Shri Ashok Shivaji Ekaldevi
Sr No 33/8/6 Wadgaon,
BK FL At No10,
Dnyanesh Apart
Pune - 411041
Mob : +91-9422460023
Email : g.sanjayjee@gmail.com