घटोत्कच लेणी येथे नव्याने उजेडात आलेले शिल्प
Volume : I Issue : XI July-2015
सुनिल मधुकर पिसके
ArticleID : 134
Download Article
Abstract :

घटोत्कच लेणी या अजंठ्यापासून जवळ-जवळ 18 कि.मी. अंतरावर औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. या लेणीविषयी सर्वप्रथम कॅप्टन रोज यांनी लक्ष वेधले व श्री डब्ल्यू गुच ब्रॅडली यांनी या लेणीचे वर्णन केले. (फग्र्युसन व बर्जेस: 1880; 346) घटोत्कच लेणी या पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेली असून सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग, औरंगाबाद यांच्या अखत्यारित आहे. सन 2013-14 या आर्थिक वर्षात घटोत्कच लेणी व परिसरातील मलबा काढण्याचे काम सुरु असताना या ठिकाणी मुख्य विहार लेणीच्या अलीकडील बाजूस एक शिल्प उजेडात आले.

Keywords :
References :

Recent Articles

Read More >>

Publication Place

Shri Ashok Shivaji Ekaldevi
Sr No 33/8/6 Wadgaon,
BK FL At No10,
Dnyanesh Apart
Pune - 411041
Mob : +91-9422460023
Email : g.sanjayjee@gmail.com